AGE
to
EDUCATION
OCCUPATION
HELPING
YOU PLAN
YOUR
SPECIAL
DAY
संस्थापक
कै. बाबुराव भु. साळवी उर्फ आण्णा
Contact genuine profiles
Most trusted matrimony website
Highest number of marriages online
Personalised matchmaking service
5ft 6in - 167cm
Marathi , Nandurbar/Pune
Engineering/ Technology
Monthly income
(
60,000)
5ft 8in - 172cm
Marathi , RAVET PIMPRI CHINCHWAD
Commerce
Monthly income
(
38,000)
5ft 6in - 167cm
Marathi , Mangalwedha
Engineering/ Technology
Monthly income
(
63,000)
5ft 1in - 154cm
Marathi , Kolhapur
Science
Monthly income
(
34,000)
कुंभार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व प्रबोधनासाठी कै. बाबुराव भुजंगराव साळवी यांनी "कुंभश्री" ची स्थापना १९९४ साली केली. संस्थापक कै. बाबुराव साळवी यांच्या पश्चातसुध्दा सर्व समाज बांधवांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे व प्रचंड उत्साहामुळे आम्ही यशस्वीपणे व मोठ्या कष्टाने "कुंभश्री" रुपी दीप तेवत ठेवला आहे.
कुंभश्रीतर्फे आखिल महाराष्ट्र पातळीवर खालील समाजोपयोगी कार्यक्रम दरवर्षी राबविले जातात.
१) वधु-वर सुचक उपक्रम
२) गुणगौरव शिष्यवृत्ती उपक्रम
३) गरीब विध्यार्थांना सहाय्य
४) कुंभश्री मासिक
५) राष्ट्रीय / नैसर्गिक आपत्तीमधील मदतकार्य
कुंभश्रीची अतुलनीय सामाजिक कामगिरी
१) कुंभश्री वधुवर सुचक मंडळातर्फे २१ वर्षांत आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त विवाहयोग जुळून आले.
२) कुंभश्री विध्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत अनेक अत्यंत हुशार गरीब विध्यार्थांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी शिष्यवृत्ती.
३) कुंभश्री शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इ. १०, इ. १२ वीच्या आतापर्यंत हजारो गरीब व हुशार मुलांना लाखो रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान.
४) कुंभश्रीमध्ये गुणगौरव, अभिनंदन आणि सर्व बातम्या विनामुल्य प्रकाशित केल्या जातात.
५) कुंभार समाजातील लेखक, कवी, कार्यकर्ते व सर्वांसाठी हक्काचे मौल्यवान व्यासपीठ.
६) सुमारे ७००० वर्गणीदार, दोन लक्ष जाणता वाचक वर्ग.
७) कुंभश्रीमधील जाहिरातदारांची व्यवसाय वृध्दी होते तसेच त्यांचे समाजातील स्थान व प्रतिष्ठा उंचावते.
Office Address - Kumbhashree
61, Kunal Plaza,
Chinchawad Station Road,
Near Chinchwad Railway Station,
Chinchawad, Pune - 411019.
Maharashtra, India.
Mobile
|
: +91-9112154896 |
|
: +91-9822838169 |
|
+91-9503428987 |
|
+91-9112154896 |